शरीर आणि मन यांची शक्ती वाढवण्यासाठी काही उपाय
*शरीर आणि मन यांची शक्ती वाढवण्यासाठी काही उपाय* १) आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपला आहार-विहार आणि आपली एकूणच दिनचर्या अत्यंत आरोग्यदायी असावी त्यासाठी काही वनस्पतीजन्य औषधांचा उपयोगही आपल्याला होऊ शकतो ( *उदाहरणार्थ* - चवनप्राश, गुळवेल, आवळा इत्यादी ) अर्थात हे *वैद्यकीय* मार्गदर्शनाखालीच घ्यावेत २) आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी जेष्ठमध व गुळवेल, मंडूकपर्णी अशा औषधांचा योग्य मार्गदर्शनाखाली केलेला उपयोग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. ॲल्युमिनियमच्या भांड्यात शिजवलेले किंवा प्रक्रिया ..