वैद्य व{जय कुलकर्णी नाशिक.
आयुर्वेद चिकित्सक नाशिक.
मो. ९८२२०७५०२१
ई-मेल : र्रूीीींर्ळक्षरू२३ऽीशवळषषारळश्र.लो
अॅल्युम{न{यम हे प्रामुख्याने आपल्या स्मरणशक्तीवर घातक पर{णाम करते, असे जगात अनेक ठ{काणी झालेल्या संशोधनातून स{द्ध झाले आहे. ब्र{टन, नॉर्वे,्र\ान्स इत्यादी ठ{काणी हे संशोधन झाले आहे. अल्झायमर्स आढळून आले आहे. अल्झायमर्स र{सर्च इन्स्ट{ट्यूटचे संचालक डॉ. मायकेल वैनर यांनी केलेल्या संशोधनात अॅल्युम{न{यमच्या अध{क वापराने स्मृत{भ्रंश न{र्माण होतो असे म्हण्टले आहे.
अॅल्युम{न{यमच्या भांड्यात अन्न श{जवणे घातक.
णपर्ळींशीीळीूंेष उळपलळपपरीं चशवळलरश्र उशपींशी येथे झालेल्या संशोधनात अॅल्युम{न{यमच्या भांड्यात श{जवलेल्या अन्नाचे सातत्याने सेवन केले तर त्यातून अॅल्युम{न{यम २ ते ४ म{लीग्रॅम प्रत्येक वेळी शोषले जाते. सामान्यत: एका द{वसात जास्तीत जास्त २० म{लीग्रॅम एवढे अॅल्युम{न{यम शरीरात न{र्धोकपणे शोषले जाऊ शकते. आपल्या देशात अन्न श{जवण्यासाठी तसेच चहा बनवण्यासाठी अॅल्युम{न{यमची भांडी मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. त्यातील अन्न किंवा चहा घेणाèयांचे प्रमाणही मोठे आहे. हे लक्षात घेऊन त्या भांड्यांचा सर्रास होणारा वापर थांबवणे जरूरीचे आहे.
औषधांतूनही अॅल्युम{न{यम
आधुन{क वैद्यकाच्या काही जंंटास{डस् (अॅस{डीटीसाठीचे औषध) मधूनही अर्श्रीाळपर्ळीा कूवीेुळवश हा घटक धोकादायक प्रमाणात शरीरात जातो असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. आपल्याकडे थोडे प{त्त वाढले की अशा गोळ्या खाणाèयांचे प्रमाण खूप मोठे आहे. त्यामुळे स्मृत{भ्रंश टाळण्यासाठी या गोळ्यांचा वापर कमीत कमी करणे आवश्यक आहे.
आपल्या देशात कुपोषण रोखण्यासाठी गेल्या २५-३० वर्षापासून अंगणवाडी योजना तसेच गेल्या १५ वर्षापासून शालेय पोषण आहार योजना अशा योजना सरकारत\ेर् \ार मोठ्या प्रमाणावर राबवल्या जातात. या योजनांमध्ये बहुतांशी ठ{काणी अन्न श{जवताना अॅल्युम{न{यमच्या भांड्याचा उपयोग केला जाते. वरील संशोधनात सांग{तलेला स्मृत{भ्रंशाचा आण{ अॅल्युम{न{यमचा संबंध लक्षात घेता सार्वजन{क आरोग्याच्या दृष्टीने अॅल्युम{न{यमच्या भांड्याऐवजी स्टेनलेस स्टीलची किंवा चांगली कल्हई केलेली प{तळ्याची पातेली वापरात आणणे आवश्यक आहे.
सोड{यम अॅल्युम{न{यम \ॉस्\ेट नावाचा घटक बेकिंग पावडरमध्येही वापरला जातो. व{शेषत: काही केक्स तसेच काही प्रकारचे चीज बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. याचे सेवनही बरीच मंडळी करीत असतात. त्याही माध्यमातून आपल्या पोटात अॅल्युम{न{यम जात असते.
काही रासायन{क शाम्पूमध्येही अॅल्युम{न{यमचा वापर केला जातो. त्यामुळे नेहमी असे शाम्पू वापरणाèयांनीही सावध राहणे राहणे गरजेचे आहे. कारण अॅल्युम{न{यम हे शरीरामध्ये पोटातून, त्वचेवाटे तसेच \ुप्\ुसावाटेही शोषले जाते.
त्याबरोबरच सौंदर्य प्रसाधनामध्ये घाम न येण्यासाठी वापरला जाणाèया काही मध्येही अॅल्युम{न{यम वापरले जाते. त्यामुळे अशी रसायने वापरणाèयांनीही ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे.
मेड{कल जर्नल ऑ\ ऑस्ट्रेल{या या न{यतकाल{कातील काही मध्ये अॅल्युम{न{यमचे प्रमाण आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. अर्थात अशुद्ध पाण्यातूनही अॅल्युम{न{यम आपल्या पोटात जाऊ शकते हे लक्षात घेतले पाह{जे.
युन{व्हस{र्टी ऑ\ इन्स्ट{ट्यूट ऑ\ एन्हॉयमेंटल स्टडीज मधील संशोधकांनीही अॅल्युम{न{यमच्या अत{ वापराबद्दल अशीच चिंता व्यक्त केली आहे. व{शेषत: मधून \ार मोठ्या प्रमाणात अॅल्युम{न{यम पोआत जात असे त्यांचे म्हणणे आहे. या सर्वांचा व{चार करता अॅल्युम{न{यम हा घटक आरोग्याला घातक असून स्मृत{भ्रंभाचे एक मोठे कारण आहे हे स{द्ध होते. त्यामुळे त्याचा वापर टाळणे हेच आवश्यक असून अॅल्युम{न{यची भांडी न वापरणे तसेच अॅल्युम{न{यमच असलेले घटक टाळणे न{तांत आवश्यक आहे.