आरोग्यदायी ऊटणे आणि अभ्यंग स्नान

    Date : 19-Jun-2019
|
पत्ता : वैद्य. व{जय कुलकर्णी
व{राम, व्यंकटेश सोसायटी, आयुर्वेद च{क{त्सक, नाश{क
श{वाजी नगर, नाश{क पुणे रोड, संपादक, आयुर्वेद पत्र{का, नाश{क
नाश{क - ४२२ ००६ केंद्रीय उपाध्यक्ष आयुर्वेद व्यासपीठ
फोन: ९८२२०७५०२१ केंद्रीय कार्यकार{णी सदस्य आरोग्यभारती
ई-मेल : र्रूीीींर्ळक्षरू२३ऽीशवळषषारळश्र.लो सदस्य हेल्थ काँन्स{ल
महाराष्ट्र मुक्त व{द्यापीठ, नाश{क
 

 
 
अभ्यंग :
अंघोळीपूर्वी अंगाला तेल लावणे याला अभ्यंग असे म्हणतात. अभ्यंगासाठी त{ळाचे तेल हे सर्वोत्तम आहे. अर्थात त्यामध्ये चंदन, वाळा, बला, पिंपीळाचीलाख, जेष्ठमध इ. वनस्पतींचा समावशे असतो. आण{ गाईचे दूध टाकून ते संपूर्ण म{श्रण उकळवले जाते आण{ केवळ तेल श{ल्लक राहीले की व{स्तव बंद करून ते थंड करून गाळून घेवून ते वापरले जाते. अशा प्रकारच्या अभ्यंगतेलाच्या रोजच्या उपयोगाने अनेक \ायदे आपल्या श{रीराला आण{ मनाला होतात.
 
अभ्यंगाचे उपयोग :
१ दररोज अंघोळीपूर्वी अंगाला अभ्यंग केल्याने आपली त्वचा तुकतुकीत होते.
२ त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.
३ त्वचा उजळते.
४ म्हातारपण उशीरा येते आण{ तारुण्य ट{कून राहते.
५ श्रम झालेले असल्यास तेही कमी होते.
६ शरीरातील वात दोष कमी होतो.
७ सांधेदुखीवरील यांचा उपयोग चांगला होतो.
८ मान दुखणे, कंबर दुखणे (स्पॉड{लॉसीस़्), पाय दुखणे, टाच दुखणे यावरही अभ्यंगाचा उत्तम उपयोग होतो.
९ तळ पायाला अभ्यंग केल्याने डोळ्यांची ताकत वाढते.
१० अभ्यंगाने आयुष्यमान वाढते.
११ न{द्रानाशावरील अभ्यंगाचा अत{शय चांगला उपयोग होतो.
अभ्यंग हे व{शेष करून डोक्याला, पायांना आण{ कानाला करावे. कानातही दररोज तेलाचे थेंब टाकल्यास कानांची शक्ती कायम राहते. डोक्याला अभ्यंग केल्याने. केसांची वाढ चांगली होते.
अभ्यंग हे लाहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उपयुक्त आहे.
खालील व्यक्तींनी अभ्यंग करू नये.
१ अजीर्ण झालेल्यांनी
२ वमन, व{रेचन इ. शोधन केलेल्यांनी.
३ क\ाचे व{कार झालेल्यांनी.
ऊटणे :
 
अभ्यंग केल्यानंतर अंघोळीच्या वेळी अंगाला औषधी वनस्पतींच्या चूर्णांचे ऊटणे लावल्याने त्वचा अत{शय स्वच्छ होते.
अंगातील चरबी कमी होण्यासही ऊटण्याने मदत होते.
त्वचेची कांती सुधारते आण{ आपला उत्साह दुणावतो.
 
ऊटण्यासाठी आवळा, ह{रडा, पेहडा, जेष्ठमध, चंदन, वाळा, लोध्र, सारीवा अशा व{व{ध वनस्पतींची चूर्णे एकत्र करून त्यांचे योग्य प्रकारे म{श्रण केले जाते. आण{ ते अंगाला लावण्यास वापरले जाते. अशा प्रकारे द{वाळीच्या न{म{त्ताने अशा प्रकारे अभ्यंग आण{ ऊटणे यांचा आपल्या शरीरासाठी होणारा उपयोग समजून घेऊन दररोज त्यांचा अवलंब आपल्या द{नचर्येमध्ये करावा.
अभ्यंग आणि उटने उत्साह वाढवणारे :
अभ्यंग आणि उटने यांचा अवलंब स्नानाचे वेळी केल्यास ते मनाचा उत्साह वाढवते. मनाला आलेली मरगळ, निरुत्साह कमी होऊन आपला उत्साह वाढतो. अभ्यंगाने रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे एकूणच शरीराच्या आणि मनाच्या उर्जेत वाढ होते. अशा प्रकारे, शरीर आणि मन या दोहोंसाठी अभ्यंग आणि उटने उपयुक्त आहे.