शरद ऋतूतील आहारशरद ऋतूतील आहार -लेखक – वैद्य विजय कुलकर्णी पावसाळा संपूण शरद ऋतूची सुरुवात झाली की मग दीड दोन महिने थोडी उष्णता जाणवू लागते.याला ऑक्टोबर हिट असे व्यवहारात म्हणतात.आयुर्वेदाने या कालावधीला शरद ऋतू असे म्हटले आहे.या बदलत्या हवामानाचा परिणाम ..
शरद ऋतूतील रक्तदानशरद ऋतूतील रक्तदान रक्तदान आणि आयुर्वेद यांचा काय नेमका परस्पर संबंध असू शकेल याचा विचार केल्यास असे लक्षात येते की, आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये जरी रक्तदानाचा प्रत्यक्ष उल्लेख आढळत नसला तरीही ‘रक्त’ विषयक व्याधींच्या प्रतिबंधासाठी ..
आरोग्यदायी दूर्वाआरोग्य गणेश – भाग २ आरोग्यदायी दूर्वा लेखक:- वैद्य विजय कुलकर्णी ९८२२०७५०२१ दूर्वा हि छोटे खाणी वनस्पती श्री गणपतीच्या पूजेत मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. दूर्वा या श्री गणेशाला अत्यंत प्रिय आहेत. ..
कॅन्सर आणि आयुर्वेद कॅन्सर आणि आयुर्वेद वैद्य विजय कुलकर्णी आयुर्वेद चिकित्सक नाशिक मो. ९८२२०७५०२१ ..
चहापानअति प्रमाणात झाल्यास अनेक तक्रारींचे मुळ ठरणारे चहापान वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक) मो. ९८२२०७५०२१ सध्या चहापान हा विषय प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. या चहापानाचा आपल्या आरोग्याशी अतिशय जवळचा संबंध आहे. हा जवळचा संबंध लक्षात न ..
खजूर:हिवाळ्यात उपयुक्त खजूर:हिवाळ्यात उपयुक्त वैद्य. विजय कुलकर्णी मो.नं. ९८२२०७५०२१ हिवाळा हा आरोग्याच्या दृष्टीने बळ कमवण्याचा हंगाम मानला जातो.त्यामुळे पुष्टीदायक,सत्वयुक्त ..
हिवाळ्यातील आहार हिवाळ्यातील आहार वैद्य. विजय कुलकर्णी. आयुर्वेद चिकित्सक नाशिक. मो. ९८२२०७५०२१ हिवाळ्यातील गुलाबी थंडी सुरुवात झाली कि, आपल्याला अधिक भूक लागल्याची जाणीव होते. भारतीय कालमानानुसार ..
आरोग्यदेवता श्री धन्वंतरीकडे करुया आरोग्याचे मागणे...आरोग्यदेवता श्री धन्वंतरीकडे करुया आरोग्याचे मागणे... वैद्य-विजय कुलकर्णी (नशिक) मो.९८२२०७५०२१ श्री. धन्वंतरी जयंती (धनत्रयोदशी) हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून ..
मध आणि गरम पाणी एकत्र घेणे आरोग्याला घातक मध आणि गरम पाणी एकत्र घेणे आरोग्याला घातक.... आरोग्य चिंतन वैद्य विजय कुलकर्णी आयुर्वेद चिकित्सक नाशिक संपादक आरोग्य चिंतन 9822075021 अनेक जण ..
चेहऱ्यावरील मुरूम पुटकुळ्या व आयुर्वेद चेहऱ्यावरील मुरूम पुटकुळ्या व आयुर्वेद लेखक : वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक) मो. ९८२२०७५०२१ चेहऱ्यावर मुरूम, पुटकुळ्या ..
दमा आणि आयुर्वेद दमा आणि आयुर्वेद लेखक : वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक) मो. ९८२२०७५०२१ आयुर्वेद चिकित्सक,संपादक आरोग्य ..
अशी असावी आपली दिनचर्याअशी असावी आपली दिनचर्या v सकाळी लवकर उठावे. उठल्यानंतर काही न खाता पिता प्रथम मल-मूत्र विसर्जनास जावे. v नंतर दंतधावन (दात घासणे) करावे. दात घासण्यासाठी शक्यतो वनस्पतीच्या चूर्णाचा उपयोग करावा. त्रिफळा चुर्णाने दात घासल्यास त्याचा उत्तम उपयोग ..
आयुर्वेदीय संगीतोपचारमानसिक आरोग्यासाठी उपयुक्त आयुर्वेदीय संगीतोपचार वैद्य विजय कुलकर्णी ,नाशिक संपादक आरोग्य चिंतन . ..
हळदीचे औषधी उपयोगहळद हळद ही आपल्यासर्वांच्या परिचयाची आहे. आपल्या रोजच्या आहारात तिचा समावेश होत्तो.पी हळद आणि हो गोरी ही म्हण तिच्यामध्ये त्वचेला गोरेपणा आणण्याचा ..
भारतीय ऋतुचक्रमधील उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळा या ऋतूपैकी हिवाळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय अनुकूल असणारा आहे. आयुर्वेद शास्त्राने हा ऋतू आरोग्य आणि बलवर्धनासाठी उपयुक्त सांगितला आहे. आपल्याकडे साधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी असा चार महिने हिवाळा असतो. हिवाळा हिवाळा सुरु झाला कि आपली भूकहिवाळ्यातील आरोग्य लेखक- वैद्य. विजय कुलकर्णी, नाशिक. मो. ९८२२०७५०२१ भारतीय ऋतुचक्रमधील उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळा या ऋतूपैकी हिवाळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय अनुकूल असणारा आहे. आयुर्वेद शास्त्राने हा ऋतू आरोग्य आणि बलवर्धनासाठी ..
शरद ऋतूतील आहारशरद ऋतूतील आहार -लेखक – वैद्य विजय कुलकर्णी पावसाळा संपूण शरद ऋतूची सुरुवात झाली की मग दीड दोन महिने थोडी उष्णता जाणवू लागते.याला ऑक्टोबर हिट असे व्यवहारात म्हणतात.आयुर्वेदाने या कालावधीला शरद ऋतू असे म्हटले आहे.या बदलत्या हवामानाचा परिणाम ..
शरद ऋतूतील रक्तदानशरद ऋतूतील रक्तदान रक्तदान आणि आयुर्वेद यांचा काय नेमका परस्पर संबंध असू शकेल याचा विचार केल्यास असे लक्षात येते की, आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये जरी रक्तदानाचा प्रत्यक्ष उल्लेख आढळत नसला तरीही ‘रक्त’ विषयक व्याधींच्या प्रतिबंधासाठी ..
रात्रीची झोपरात्रीची झोप लेखद वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक) मो. ९८२२०७५०२१ झोप हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. झोप ही एक आवश्यक शारीरिक क्रिया आहे. रात्रीची झोप ही आपल्या शरीराला दिवसभरातील मानसिक व शारीरिक श्रमांचा परिहार करण्यासाठी निसार्गानेच ..
उन्हाळ्यातील आरोग्यदायी नैसर्गिक शीतपेयेउन्हाळ्यातील आरोग्यदायी नैसर्गिक शीतपेये वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक) मो. ९८२२०७५०२१ उन्हाळा सुरु होताच वातावरणात होणारा बदल शरीराला व मनाला जाणवू लागतो. उन्हाळा सुरु झाल्यावर या वातावरण बदलाचा शरीरावर परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. हवेत ..
कसा असावा ‘मधुमेही’ चा दिनक्रमकसा असावा ‘मधुमेही’ चा दिनक्रम लेखक वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक) मो. ९८२२०७५०२१ ‘मधुमेह’ असणाऱ्या व्यक्तीचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होण्याएवजी वाढत चाललं आहे. आजच्यासारख्या लोकांचा अनिर्बंध दिनक्रम ..
चेहऱ्याचे सौंदर्यकाही उपायांनी अधिकच खुलून दिसणारे चेहऱ्याचे सौंदर्य लेखक वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक) मो. ९८२२०७५०२१ प्रत्येक व्यक्तीस आपल्या सौंदर्याची काळजी असते. परंतु ती काळजी नेमकी कोणत्या पद्धतीने घ्यावी, यासंबंधी मोठ्या प्रमाणावर अज्ञान आढळते. या अज्ञानापायी ..
आम्लपित्त आणि आयुर्वेदआम्लपित्त आणि आयुर्वेद वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक) मो. ९८२२०७५०२१ डॉक्टर, मला पित्ताचा खूप त्रास होतो. काहीतरी कायमचा उपाय सांगा हो, असे सांगत अनेक रुग्ण वैद्याकडे येतात. छातीत होणारी जळजळ, तोंडाला येणारे कडवट, आंबट असे पाणी, सतत होणारी ..
हिवाळ्यातील आरोग्यहिवाळ्यातील आरोग्य लेखक- वैद्य. विजय कुलकर्णी, नाशिक. मो. ९८२२०७५०२१ भारतीय ऋतुचक्रमधील उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळा या ऋतूपैकी हिवाळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय अनुकूल असणारा आहे. आयुर्वेद शास्त्राने ..
आरोग्यदायी अभ्यंगस्नानआरोग्यदायी अभ्यंगस्नान लेखक :- वैद्य. विजय कुलकर्णी. आयुर्वेद चिकित्सक (नाशिक) माजी सदस्य राष्ट्रीय कार्यकारिणी आरोग्य भारती संपादक आरोग्य चिंतन मो. ९८२२०७५०२१ गुरुवार दिनांक ०४ नोव्हेंबर २०२१ रोजी ..
आरोग्यदायी अभ्यंगस्नानआरोग्यदायी अभ्यंगस्नान लेखक :- वैद्य. विजय कुलकर्णी. आयुर्वेद चिकित्सक (नाशिक) सदस्य राष्ट्रीय कार्यकारिणी आरोग्य भारती मो. ९८२२०७५०२१ शनिवार दिनांक २९ ऑक्टोबर २०१६ रोजी नरक चतुर्दशीच्या ..
रक्तदान व आयुर्वेद रक्तदान व आयुर्वेद वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक) आयुर्वेद चिकित्सक (नाशिक) माजी सदस्य, राष्ट्रीय कार्यकारिणी, आरोग्य भारती . ..
बुद्धीवर्धनासाठी उपायबुद्धीवर्धनासाठी उपाय लेखक :- वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक) मो. ९८२२०७५०२१ आपल्या पाल्यांना वैद्यकीय ..
मधुमेह आणि आयुर्वेदमधुमेह आणि आयुर्वेद लेखक:- वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक) मो. ९८२२०७५०२१ गेल्या अनेक वर्षापासून मधुमेहाचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये मधुमेहाचा रोगी प्रत्येक प्याथीमधील ..
आयुर्वेदातील शरीरशुद्धीआयुर्वेदातील शरीरशुद्धी लेखक वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक) मो. ९८२२०७५०२१ आपल्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ हे तीन दोष असतात. ते समस्तित्त असले तर शरीर निरोगी राहते. परंतु त्या पैकी एक, दोन किवा तिन्ही दोष वाढले तर मात्र शरीराचे आरोग्य बिघडते ..
आपली प्रकृती समजून घ्याआपली प्रकृती समजून घ्या लेखक :- वैद्य. विजय कुलकर्णी. आयुर्वेद चिकित्सक (नाशिक) सदस्य राष्ट्रीय कार्यकारिणी आरोग्य भारती मो. ९८२२०७५०२१ श्री. धन्वंतरी जयंती (धनत्रयोदशी) हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेदीय दिन म्हणून दरवर्षी पाळण्याचे भारत सरकारच्या ..
आहाराचे महत्वआहाराचे महत्व वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक) मो. ९८२२०७५०२१ शरीर आणि बुद्धी यांच्या वाढीसाठी पोषणासाठी अत्यावश्यक असणारा दिनचर्येतील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे आहार होय. सकस आहार आपल्याला निरोगी ठेवतो तर आहार योग्य रीतीने, योग्य प्रमाणात, योग्य ..