Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
Enter your Email Address to subscribe to our newsletters
महाशिवरात्रीच्या निमित्ताने
तंत्रज्ञान(gadgets)आणि आरोग्य - डॉ दिलीप म्हैसेकर,कुलगुरू-आरोग्य विज्ञान
मानसिक आरोग्यासाठी मनाचे व्यवस्थापन - प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी
आम्लपित्त
शरद ऋतूतील रक्तदान रक्तदान आणि आयुर्वेद यांचा काय नेमका परस्पर संबंध असू शकेल याचा विचार केल्यास असे लक्षात येते की, आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये जरी रक्तदानाचा प्रत्यक्ष उल्लेख आढळत नसला तरीही ‘रक्त’ विषयक व्याधींच्या प्रतिबंधासाठी म्हणू
आरोग्य गणेश – भाग २ आरोग्यदायी दूर्वा लेखक:- वैद्य विजय कुलकर्णी ९८२२०७५०२१ दूर्वा हि छोटे खाणी वनस्पती श्री गणपतीच्या पूजेत मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. दूर्वा या श्री गणेशाला अत्यंत प्रिय आहेत. त्या
आयुर्वेद्शास्त्राने सांगितलेला आहार सेवन विधी पाहाणे संयुक्तिक ठरेल. कारण आहाराच्या बाबतीत इतर सर्व गोष्टींची माहिती असेल व काही आहारतत्वे पाळली, पण आहार सेवन विधीचे वर्णन अभ्यासले नाही तर त्याचा फायदा होणार नाही. किंबगूना ती माहिती अपुरी राहील. यासाठी आहार सेवन विधी माहित करून घेणे हे क्रमप्राप्त होय. तेच या लेखाचे प्रयोजन आहे.
*शरीर आणि मन यांची शक्ती वाढवण्यासाठी काही उपाय* १) आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपला आहार-विहार आणि आपली एकूणच दिनचर्या अत्यंत आरोग्यदायी असावी त्यासाठी काही वनस्पतीजन्य औषधांचा उपयोगही आपल्याला होऊ शकतो ( *उदाहरणार्थ* - चवनप्राश, गुळवेल, आवळा इत्यादी ) अर्थात हे *वैद्यकीय* मार्गदर्शनाखालीच घ्यावेत २) आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी जेष्ठमध व गुळवेल, मंडूकपर्णी अशा औषधांचा योग्य मार्गदर्शनाखाली केलेला उपयोग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. ॲल्युमिनियमच्या भांड्यात शिजवलेले किंवा प्रक्रिया केलेले अन्
अंघोळीपूर्वी अंगाला तेल लावणे याला अभ्यंग असे म्हणतात. अभ्यंगासाठी त{ळाचे तेल हे सर्वोत्तम आहे. अर्थात त्यामध्ये चंदन, वाळा, बला, पिंपीळाचीलाख, जेष्ठमध इ. वनस्पतींचा समावशे असतो. आण{ गाईचे दूध टाकून ते संपूर्ण म{श्रण उकळवले जाते आण{ केवळ तेल श{ल्लक राहीले की व{स्तव बंद करून ते थंड करून गाळून घेवून ते वापरले जाते.
Shirodhara process
आयुर्वेद आणि शास्त्रीय संगीत ही दोन्ही आपल्या देशाने जगाला दिलेली देणगी आहे. आजच्या ऐकूण धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेक अनेक जण आपले मानसिक स्वाथ्य हरवून बसले आहे. व